Maharashtra Womens Cricketer Utkarsha Pawar

करेन तर हीच! क्रिकेटरनेच केलं ऋतुराजला क्लीन बोल्ड, महाराष्ट्र संघाची शान आहे गायकवाडांची सून

मे 31, 2023

भारतीय संघ तसेच चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा काही दिवसातच बोहल्यावर चढणार आहे. चेन्नईने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावल्यानंतर ऋतुराज आपल्या कारकिर्दीतील आणखी....