Manish Pandey IPL 2023 Auction
आयपीएल 2023च्या लिलावात मनीष पांडेवर दिल्लीने केली पैशांची उधळण, बेस प्राईजपेक्षा दुप्पट रक्कम खिशात
कोची येथे शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) आयपीएल 2023चा मिनी लिलाव पार पडला. या मिनी लिलावात काही खेळाडूंची चांदी झाली, तर काही खेळाडूंना मूळ किंमती इतकेही....






