Manoj Tiwari

Ind vs Pak

आशिया कप 2025 : माजी क्रिकेटपटूची ठाम भूमिका-पाकिस्तानविरुद्ध सामना बहिष्कृत करावा!

—
ऑगस्ट 31, 2025

आशिया कप 2025 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत सर्वांचे लक्ष 14 तारखेला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर आहे. एकीकडे चाहते आणि अनेक माजी....

Manoj-Tiwari

दुलीप ट्रॉफीसाठी सज्ज पूर्व विभाग; क्रिडामंत्री कर्णधार तर आयपीएल गाजवणारे साथीदार

—
ऑगस्ट 26, 2022

भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाला लवकरच सुरूवात होत आहे. दुसरी सर्वात मानाची प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीने हा हंगाम सुरू होईल. पुन्हा एकदा विभागीय पद्धतीने होणाऱ्या....

saha award

ब्रेकिंग! वाईट काळातून जात असलेल्या साहाला मिळाला बंगाल सरकारचा सर्वोच्च पुरस्कार

—
जुलै 25, 2022

सध्या भारतीय संघातून जवळपास बाहेर गेलेला व निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. त्याला पश्चिम बंगाल सरकारतर्फे देण्यात....

Manoj-Tiwari

Ranji Trophy 2022 । खुद्द क्रीडामंत्र्यानेच शतक झळकावत बंगालला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं

—
जून 10, 2022

रणजी ट्रॉफी २०२२चा पहिला उपांत्यपूर्व सामना बंगाल आणि झारखंड यांच्यात खेळला गेला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी बंगालने त्यांचा दुसरा डाव ७ विकेट्सच्या नुकसानावर आणि ३१८ धावांवर....

Manoj-Tiwary

क्रीडा मंत्री रणजीच्या मैदानात होतोय सपशेल फेल, पहिल्या सामन्यात झिरो; तर आता २ धावांवर तंबूत

—
फेब्रुवारी 25, 2022

भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सध्या रणजी ट्रॉफी २०२१-२२ चे (Ranji Trophy 2021-22) सामने सुरू आहेत. युवा खेळाडूंबरोबर अनेक अनुभवी खेळाडूही रणजीच्या रणांगणात उतरले आहेत. अगदी पश्चिम....

MANOJ-TIWARY

बंगालच्या क्रीडामंत्र्यांनी रणजीच्या रणांगणात रचला इतिहास!

—
फेब्रुवारी 17, 2022

आजच्या काळात क्रिकेट हा राजांचा खेळ राहिला नसून सामान्य माणसाचा खेळ झाला आहे. रणजी ट्रॉफी खेळलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत काही मंत्र्यांचीही नावे सुद्धा आहेत. त्यापैकी एक....

IPL Auction

मेगा ऑक्शनला लागणार चार चाँद! चक्क पश्चिम बंगालच्या मंत्र्यानं नोंदवलंय नाव, असेल सर्वांची नजर

—
फेब्रुवारी 1, 2022

बीसीसीआयने आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावासाठी (mega auction) मंगळवारी (१ फेब्रुवारी) ५९० खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत लिलावात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या खेळाडूंची....

आता मंत्रीच खेळणार क्रिकेट, क्रीडामंत्र्याची झालीय संभाव्य रणजी संघात निवड

—
जुलै 20, 2021

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय खेळी सुरू करणारे पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री मनोज तिवारी यांना क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या ३९ संभाव्य क्रिकेटपटूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले....

पेट्रोल दरवाढीमुळे आमदार तिवारीचे अनोखे आंदोलन, ‘क्रिकेट किट’ घालून जनतेला केले संबोधित

—
जुलै 11, 2021

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने काही दिवसांपुर्वीच क्रिकेट क्षेत्रातून राजकारणात पाऊल ठेवले आहे. तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे (टीएमसी) तिकिट मिळवत बंगाल विधानसभा निवडणुकीत एकतर्फी....

“…म्हणून क्रिकेट सोडून राजकारण निवडले,” आमदार मनोज तिवारीचा उलगडा

—
मे 3, 2021

भारतात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची चर्चा चालू आहे. क्रिकेटपटूंनी राजकारणात उतरणे हे भारतातच नाही जगासाठीही नवीन नाही. अनेक देशांचे दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर किंवा....

टीम इंडियाने एकेवेळी घरचा रस्ता दाखवलेला क्रिकेटर मनोज तिवारी झाला आमदार

—
मे 2, 2021

क्रिकेटपटूंनी राजकारणात उतरणे हे भारतातच नाही जगासाठीही नवीन नाही. अनेक देशांचे दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर किंवा क्रिकेट कारकिर्द सुरु असताना राजकारणातही पाऊल ठेवले आहे. आता....

Video: ‘आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करतोय’, म्हणत क्रिकेटपटू मनोज तिवारीने केला ‘या’ पक्षात प्रवेश

—
फेब्रुवारी 24, 2021

क्रिकेटपटूंनी राजकारणात उतरणे हे भारतातच नाही जगासाठीही नवीन नाही. अनेक देशांचे दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट कारकिर्दीनंतर किंवा क्रिकेट कारकिर्द सुरु असताना राजकारणातही पाऊल ठेवले आहे. आता....

याला म्हणतात अंदाज! कार्तिकच्या पायउतार होण्याची भविष्यवाणी झाली होती १२ दिवस आधीच

—
ऑक्टोबर 16, 2020

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदाचा दिनेश कार्तिकने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ओएन मॉर्गन कोलकाताचा नवीन कर्णधार असेल. त्याने फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी हा....

‘हैदराबादचा संघ कमकुवत, प्ले ऑफमध्ये नाही पोहचणार’; पाहा कोण म्हणतंय असं

—
सप्टेंबर 28, 2020

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद हा सर्वात धोकादायक संघांपैकी एक मानला जात होता, पण या हंगामात त्यांची कामगिरी खराबच दिसत आहे. डेव्हिड वॉर्नर....

लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!

—
सप्टेंबर 8, 2020

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तेराव्या हंगामाची सर्व फ्रंचायझी जोरदार तयारी करत आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान खेळल्या जाणाऱ्या या लीगच्या १३ व्या हंगामासाठी....

Next