marathi
भारतीय क्रिकेटची पहिली रनमशीन : विजय हजारे
भारतामध्ये ज्यावेळी क्रिकेटला सुरुवात झाली, त्यावेळी सर्वाधिक क्रिकेट हे मुंबई प्रांतात खेळले जात. मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये अनेक उत्तमोत्तम खेळाडू नावारूपाला येत होते. १९३४ मध्ये....
छोटा पॅक बडा धमाका! तुम्हाला पार्थिव पटेलबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी माहितीये का?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल आज (9 मार्च) त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी 1985 मध्ये जन्मलेल्या पार्थिवने त्याच्या....
पीटी शिक्षक ते जगातील एक नंबरचा गोलंदाज असा प्रवास करणारा सॅम्युअल बद्री
वनडे क्रिकेटच्या सुरुवातीपासून दीड दशक वेस्ट इंडीजने क्रिकेटच्या त्यावेळच्या नव्या प्रारूपावर अधिराज्य गाजवले. सलग दोन विश्वचषक विजय आणि तिसऱ्या विश्वचषकात अंतिम फेरी असा त्यांचा प्रवास....
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेलने खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात
आपल्याकडे १७-१८ वर्षाची मुल काय करतात ? असा प्रश्न विचारला गेल्यानंतर सहसा उत्तर मिळते की, मुलं बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करत असतात. एखादा जण अपवादाने परिस्थितीमुळे....
महिला दिन विशेष : खेळाची मैदाने गाजवणाऱ्या रणरागिणी
आज (८ मार्च) जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वकर्तृत्वावर मोठ्या पदापर्यंत जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या महिलांचा या दिवशी गुणगौरव....
एकवेळ क्रिकेट सोडण्याच्या विचारात असलेला रॉस टेलर, आता बनलाय सार्वकालिन महान फलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड एक असा देश राहिला आहे, ज्या देशाच्या क्रिकेटपटूंना कायमच ‘सार्वकालीन महान’ या श्रेणीपासून काहीसे अलिप्त ठेवले गेले. काही मोजके क्रिकेटपटू सोडले तर,....
विश्वचषक गाजवणारा परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप न पाडू शकणारा कायरन पॉवेल
मलेशियात झालेला २००८ सालचा एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक म्हणजे नव्या पिढीतील सर्व दिग्गज क्रिकेटपटूंचे उगमस्थान. या विश्वचषकात खेळलेल्या खेळाडूंनी आज जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा....
बिली बाऊडेन यांनी खास शैलीत बोट उंचावले अन् शेन वॉर्नचे नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले
कोणताही खेळ असो अनेक विक्रम बनत असतात तसेच मोडीतही निघत असतात, परंतु कोणताही विक्रम पहिल्यांदा जेव्हा बनतो त्या विक्रमला एक वेगळेच वलय असते. क्रिकेटच्या मैदानावर....
‘केविन ओब्रायन’ने तेव्हा गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली होती! वाचा २०११च्या विश्वचषकातील ‘त्या’ ऐतिहासिक खेळीबद्दल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वचषकांवेळी क्रिकेटमध्ये प्रस्थापित असलेल्या देशांचे म्हणजेच भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि कधीतरी श्रीलंका व न्यूझीलंडच्या खेळाडूंची जास्त वाहवा होत असते. या....
साल १९९२ च्या क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे ‘मार्टिन क्रो’
आज न्यूझीलंड क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या चार संघात आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात न्यूझीलंडला एक तगडा संघ म्हणून ओळखले जाते. स्टीफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्युलम, डॅनियल....
‘त्या’ भीषण घटनेची १३ वर्षे! आजच्याच दिवशी श्रीलंकन संघावर पाकिस्तानमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला
क्रिकेट इतिहासातील एका दुर्दैवी घटनेला आज बरोबर १३ वर्ष पूर्ण झालीत. ३ मार्च २००९ रोजी पाकिस्तानामधील लाहोर इथे एक अशी घटना घडली होती, ज्यामुळे संपूर्ण....
वाढदिवस विशेष: पाकिस्तानचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण करणारा ‘इंझमाम-उल-हक’
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित केलेला १९९२ चा वनडे विश्वचषक खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारा होता. प्रथमच रंगीत कपड्यांमध्ये आणि प्रकाशझोतात हा विश्वचषक खेळला गेला.....
श्रीलंकन खेळाडूंवर पाकिस्तानात झालेल्या हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण; नेमकं काय घडलं होत? वाचा सविस्तर
क्रिकेट इतिहासात एक दुर्दैवी घटना घडली होती. ती घटना जरी आठवली, तरीही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. ती घटना १३ वर्षांपूर्वी म्हणजेच ३ मार्च, २००९....
सचिन तेंडुलकरच्या बॅटनेच आफ्रिदीने केला होता ‘तो’ जागतिक विक्रम; वाचा बर्थडे बाॅयच्या क्रिकेट प्रवासातील रंजक गोष्टी
आजच्या झटपट क्रिकेटचा जमान्यात प्रत्येक फलंदाज किंवा अष्टपैलू हे मोठे फटके खेचण्यात तरबेज झाले आहेत. अगदी शिडशिडीत अंगाचे खेळाडू उत्तुंग षटकार मारतात. कसोटी क्रिकेटच्या जमान्यात....
सचिनसोबत पदार्पण करणारा सलील अंकोला पुढे मोठ्या पडद्यावर झाला पोलीस इन्स्पेक्टर
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने म्हणजे जवळजवळ एक युद्धच. असेच एक युद्ध खेळण्यासाठी १९८९-१९९० च्या हंगामात भारतीय संघ कृष्णम्माचारी श्रीकांत यांना सेनापती बनवून पाकिस्तानमध्ये....



















