marathi

कसोटी इतिहासातील पहिली धाव अन् पहिले शतक चोपले, तरीही फक्त ३ सामन्यांवर संपली कारकिर्द

—
जुलै 3, 2022

कोणत्याही क्रिकेटपटूचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे आपल्या देशासाठी खेळणे होय. हे करत असताना आपले नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदले जाणे म्हणजे दुग्धशर्करा योग. मात्र हे....

जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा

—
जुलै 2, 2022

क्रिकेटच्या मैदानावर दररोजच नवनवीन विक्रम खेळाडूंकडून बनविले जातात. त्यातही, काही विक्रम हे हवेहवेसे, तर काही विक्रम नकोसे असतात. आपल्या नावावर नकोसा विक्रम नसावा अशी प्रत्येक....

एकमेवाद्वितीय! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी सचिन ठरला होता ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू

—
जून 29, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीतील बहुतांशी विक्रम हे भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावे अजूनही जमा आहेत. डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर त्याला सर्वात परिपूर्ण फलंदाज म्हटले....

आठवणीतील सामना: तीन वर्षांपूर्वी शमीने हॅट्रिक घेत संपविला होता ३२ वर्षाचा दुष्काळ

—
जून 22, 2022

आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी सर्वात आनंद देणारा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे हॅट्रिक मिळवणे. आंतरराष्ट्रीय सामन्यांत फलंदाज सातत्याने शतके काढू शकतात अथवा गोलंदाज बळींचे....

वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार

—
जून 17, 2022

ऑस्ट्रेलियाने क्रिकेट जगताला अनेक मोठमोठे क्रिकेटमधील हिरे दिले. त्यात ब्रॅडमनपासून ते स्टीव्ह वॉ, पाँटिंग, स्टीव्ह स्मिथपर्यंत अनेक नावं घेता येईल. ऑस्ट्रेलियन संघाने २००० आणि २०१०....

स्लेजिंगचे बादशाह समजले जाणारे पाकिस्तानी दिग्गज, खरं तर क्रिकेटचे आर्य चाणक्य होते!

—
जून 12, 2022

जावेद मियाँदाद म्हणजे पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील दिग्गज फलंदाज. कधी-कधी मुद्दाम प्रतिस्पर्धांची खोड काढण्याऱ्या जावेदला ‘विदूषक’ म्हटले जायचे. परंतु त्याच्याइतका चाणाक्ष खेळाडूसुद्धा कुणी नव्हता. तो मानसिकरित्या....

पुरुष नाही महिला क्रिकेटपटूंनी रचला होता इतिहास, वनडे सामन्यात ठोकलेल्या ४९१ धावा

—
जून 8, 2022

सहसा क्रिकेट चाहत्यांची सर्वाधिक आवड आजही पुरुष क्रिकेटमध्ये असलेली दिसते. महिला क्रिकेटचा दर्जा हा दिवसेंदिवस सुधारत असला तरी, पुरुष क्रिकेट इतकी लोकप्रियता अजून त्याने गाठली....

वाढदिवस विशेष : आपल्या अचाट वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरवणारा शेन बॉन्ड

—
जून 7, 2022

क्रिकेट विश्वात २०००च्या दशकाच्या सुरुवातीला अनेक वेगवान गोलंदाजांचा उदय होऊ लागला होता. शोएब अख्तर, ब्रेट ली, शॉन टेट, मोहम्मद सामी असे वेगासाठी प्रसिद्ध असलेले वेगवान....

ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी ठेवण्यापासून रोखणारे एरिक हॉलिस, कारकिर्दीत मिळवले तब्बल २३२३ बळी

—
जून 5, 2022

डॉन ब्रॅडमन! हे नाव माहीत नाही असा एकही क्रिकेटप्रेमी शोधून देखील सापडणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाजीतील बहुतांशी विक्रम सर्वप्रथम त्यांच्या नावावर होते ते फलंदाज म्हणजे....

Devendra-Bishoo

‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकणारा ‘तो’ जितक्या वेगाने प्रसिद्ध झाला तितक्याच वेगाने क्रिकेटमधून गायब झाला

—
जून 4, 2022

जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ फुटबॉल असला तरी, क्रिकेटचे मर्यादित देशांचे एक मोठे विश्व आहे. क्रिकेट ज्या-ज्या देशांमध्ये खेळले जाते; त्या-त्या देशात क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम आणि....

शेवटी त्याने इंग्लंडला विश्वविजेते बनविलेच! कहाणी ‘बिग बेन’ ची

—
जून 4, 2022

वर्तमान क्रिकेटजगतात सर्वोत्तम अष्‍टपैलू क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारला असता सर्व क्रिकेटप्रेमी एका सुरात इंग्लंडच्या बेन स्टोक्सचे नाव घेतील. इंग्लंड क्रिकेटमध्ये झालेल्या बदलात स्टोक्सचा सर्वात....

जेव्हा स्टुअर्ट बिन्नीने वनडेत केवळ ४ धावा देत घेतल्या होत्या ६ विकेट्स, पाहा व्हिडिओ

—
जून 3, 2022

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी आज (०३ जून) आपला ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने ३० ऑगस्ट २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली....

क्रिकेटविश्वातील ‘फिनीक्स’ आहे तो!

—
जून 2, 2022

ग्रीक दंतकथांपैकी एक असलेली फिनिक्स पक्षाची गोष्ट अनेकांनी लहानपणापासून ऐकली असेल. आपले आयुमान पूर्ण झाल्यावर हा पक्षी स्वतःला जाळून घेतो आणि नंतर त्याच राखेतून त्याचा....

भारताच्या प्रारंभीच्या काळातील चपळ विकेटकीपर, ऑस्ट्रेलिया दौरा गाजवत कमावले होते नाव

—
जून 1, 2022

भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातीचा काळ अतिशय खडतर होता. १९३२ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सुरुवातीच्या काळात भारतीय संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागत होता.....

तब्बल ११० वर्षापासून ‘या’ गोलंदाजाचा विक्रम आहे अबाधित; एका दिवसात घेतलेल्या दोन हॅट्रिक

—
मे 28, 2022

कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजासाठी हॅट्रिक घेणे हे एक प्रकारचे स्वप्न असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४९ हॅट्रिक घेतल्या गेल्या आहेत. यामध्ये एक खेळाडू असा आहे, ज्याने....

Previous Next