marathi

काही लोक तुम्हाला ते भारतीय क्रिकेटपटू असल्याचे सांगतील, त्यांना विना ओळखपत्र आत सोडू नका

—
ऑगस्ट 18, 2022

८० च्या‌ दशकात भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थाने बदलेले. १९८३ सालचा विश्वचषक भारताने जिंकला. १९८५ ला वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप जिंकली. १९८७ ला पहिल्यांदाच इंग्लंड बाहेर भारतीय....

Pravin-Amre

वाढदिवस विशेष | एक अस्सल मुंबईकर, ज्याने प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवलं नाव

—
ऑगस्ट 14, 2022

मुंबई क्रिकेट हे किती समृद्ध आहे हे फक्त भारतच नाही तर, संबंध क्रिकेट विश्वाला माहित आहे. विजय मर्चंट, विजय हजारे, पॉली उम्रीगर, सुनील गावस्कर, दिलीप....

…आणि त्या दिवशी १०० शतकांचा पाया रचला गेला

—
ऑगस्ट 14, 2022

१४ ऑगस्ट १९९०, मैदान : ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर, अँगस फ्रेझरच्या चेंडूला लॉंग ऑफला ढकलत दोन धावा घेतल्या गेल्या आणि १०० शतकांच्या विश्वविक्रमाकडे पहिले पाऊल टाकले....

Virat Kohli with Sister and Brother

विराटच्या मोठ्या बहिणीने त्याचा व्यवसाय नेला उंचावर, मात्र प्रसिद्धीपासून राहते दूर; जाणून घ्या भावना कोहलीबद्दल

—
ऑगस्ट 11, 2022

भाऊ -बहिणींचा सण म्हणजेच रक्षाबंधन आज (११ ऑगस्ट) देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रत्येक बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाने भरलेला मजबूत धागा बांधते.....

क्रिकेटसाठी ११ ऑगस्ट हा दिवस कायमचं विशेष ठरला, जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

—
ऑगस्ट 11, 2022

खेळातील कोणतीही विशेष घटना घडल्यास, तो दिवस नेहमीच लक्षात ठेवला जातो. त्यातील काही घटना ऐतिहासिक असतात, काही मोठे विक्रम झाल्याच्या असतात, काही खेळाडूंचा जन्मदिवस असतो.....

MS Dhoni

‘या’ कारणामुळे ११ वर्षांपूर्वी आजचा दिवस महेंद्रसिंग धोनीसाठी ठरला होता काळा दिवस

—
ऑगस्ट 11, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी याची गणना सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये होते. त्याने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. असे असले तरी एक काळ....

unlucky cricketer

कार अपघातामुळे विंडीज मुकले एका चांगल्या अष्टपैलू क्रिकेटरला

—
ऑगस्ट 9, 2022

वेस्ट इंडीजचे माजी अष्टपैलू कोली स्मिथ यांचे ९ सप्टेंबर १९५९ रोजी इंग्लंडमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले होते. या घटनेनंतर गॅरी सोबर्स यांच्या मनावर....

‘जेंटल जायंट’ या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर

—
ऑगस्ट 9, 2022

क्रिकेटमध्ये ६ फूट ६ इंच इतकी उंची असलेला खेळाडू म्हणजे मॅचविनरच. अशा खेळाडूमुळे संघाला अधिकचा फायदा मिळतो हे सर्व क्रिकेटप्रेमी क्रिकेट समीक्षक जाणतात. हिच उंची....

भारतातील असे ३ क्रिकेट स्टेडियम; जिथे १० वर्षांपासून झाला नाही एकही सामना

—
ऑगस्ट 8, 2022

जगाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेटप्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर्वात जास्त क्रिकेटप्रेमी हे आपल्याला भारतात पाहायला मिळतात. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला मैदानावर पाहण्यासाठी भारतात नेहमीच प्रेक्षकांची गर्दी असते.....

ये दोस्ती हम नही तोडेंगे! दुरावा येऊनही पुन्हा फुलली होती सचिन-कांबळी यांची मैत्री, वाचा काही खास किस्से

—
ऑगस्ट 7, 2022

आज (७ ऑगस्ट) जागतिक मैत्री दिवस साजरा केला जात आहे. जे मित्र एकमेकांपासून दूर असतात ते या दिवशी एकमेकांना भेटतात. त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाला....

पाकिस्तानी अंपायरने चुकीचा निर्णय देऊन देखील ‘लिटल मास्टर’ने मोडला होता ब्रॅडमन यांचा विक्रम

—
जुलै 10, 2022

भारत आणि पाकिस्तान या दोन देशात स्वातंत्र्यापासून कायम कटुता राहिली आहे. क्षेत्र कोणतेही असो दोघांतील तणाव कायम टोकाचाच. काश्मीर प्रश्न, दोन्ही देशांदरम्यान झालेली युद्ध ही....

अवघ्या काही दिवसांनी हुकली होती सचिनची गावसकरांसोबत खेळण्याची संधी

—
जुलै 10, 2022

भारतीय क्रिकेटमधील दोन अढळ तारे सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर. संपूर्ण महाराष्ट्राला, भारत देशाला आणि संबंध क्रिकेट विश्वाला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहेत अशी ही व्यक्तिमत्व.....

‘या’ कारणामुळे सुनील गावसकर घालत नसत हेल्मेट, स्वतःच केला होता खुलासा

—
जुलै 10, 2022

जेव्हा-जेव्हा जगात दिग्गज सलामीवीरांची चर्चा होईल तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा नक्कीच उल्लेख करता येईल. गावसकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० कसोटी धावा पूर्ण....

MS Dhoni and Faiz Fazal

भारताचे असे तीन फलंदाज जे वनडेत कधी बाद झाले नाहीत

—
जुलै 9, 2022

क्रिकेटच्या विश्वात असे अनेक फलंदाज होते, ज्यांनी धावा तर केल्याच त्याचबरोबर शतके देखील ठोकली आहेत. परंतु, आपणास माहित आहे का असे काही भाग्यवान फलंदाज देखील....

टी२० च्या जमान्यात ५७ वर्षापासून अबाधित आहे ‘हा’ विश्वविक्रम, सेहवाग पोहोचला होता सर्वात जवळ

—
जुलै 9, 2022

क्रिकेटच्या मैदानावर बरेच विक्रम बनवले जातात आणि मोडले जातात. मात्र, काही विक्रम असे आहेत ज्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे. अशाच एका विक्रमाची नोंद ९ जुलै १९६५ या....

Previous Next