marathi
जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या 3 षटकात झळकावले होते शतक
सर डॉन ब्रॅडमन म्हणजे क्रिकेट जगतातील सर्वात आदरार्थी नाव. क्रिकेटमधील पहिले विक्रमादित्य म्हणून ब्रॅडमन यांना ओळखले जाते. कसोटी क्रिकेटमधील जवळपास सर्वच विक्रम पहिल्यांदा ब्रॅडमॅन यांच्याच....
डाव्या हाताने क्रिकेटमध्ये उजवी कामगिरी करणारे दिग्गज भारतीय खेळाडू, पाहा खास आकडेवारी
ऑगस्ट 13, हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय ‘लेफ्ट हॅण्डर डे’ म्हणजेच डावखुऱ्यांचा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे केवळ भारतच नाही तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू जे डाव्या....
पाकिस्तानच्या आमीर सोहेलला ‘पेहली फुरसत से निकल’ म्हणणारा वेंकटेश प्रसाद
भारतीय क्रिकेटमधील अव्वल पाच वेगवान गोलंदाजांची यादी करायची म्हटलं तर कपिल देव, जहीर खान, जवागल श्रीनाथ यांच्यासोबत एक नाव त्या यादीत निश्चित असेल ते म्हणजे....
मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा, ब्रॅडमन यांना केलेलं हिटविकेट
भारताने 1932 मध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळला. भारतीय क्रिकेटमधील पहिल्या संघात कर्नल सीके नायडू, विजय हजारे, विजय मर्चंट, मोहम्मद निसार यांसारखे दिग्गज आणि दर्जेदार....
फाफ डू प्लेसिसच्या शरिरावरील टॅट्यूमागील रहस्य माहित आहेत का? नसेल तर घ्या जाणून
जगभरात अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांना टॅट्यू काढायची आवड आहे. मग तो भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असो किंवा मग इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स....
वाढदिवस विशेष: एका रात्रीत जयसूर्याला सलामीवीर बनवण्याचा निर्णय झाला अन् पुढे इतिहास घडला
श्रीलंकेचा क्रिकेट दिग्गज सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आज (30 जून) आपला 54 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आपल्या काळातील जगातील सर्वात धोकादायक फलंदाज असलेल्या जयसूर्याचा....
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची 40 वर्षे
25 जून 1983. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात अनपेक्षित पण तितकाच अद्भुत दिवस. याच दिवशी भारतीय कर्णधार कपिल देवने क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डसच्या गॅलरीत वर्ल्डकप उंचावला....
गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची
सन 1950 च्या दशकातील मुंबईतील शिवाजी पार्कवर बापू नाडकर्णी, मधुसूदन पाटील, रमाकांत देसाई यासारखे मुंबई क्रिकेटमधील दिग्गज सामने खेळत अथवा सराव करत. तेव्हा एक तरुण....
शारजामधील वादळी सचिन
संयुक्त अरब अमीरातीमधील शारजाच्या मैदानावर भारताचा तेव्हाचा उभारता सितारा खेळत होता जो पुढे जाऊन या खेळाचा देवता बनला. सचिनची ही एकदिवसीय क्रिकेटमधील चौदावे शतक होते....
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…
जो व्यक्ती क्रिकेटवर प्रेम करतो; तो व्यक्ती 16 नोव्हेंबर 2013 ही तारीख कधीच विसरू शकणार नाहीत. कारण फक्त भारताचा नाही तर जागतिक क्रिकेटमधील सर्वात महान....
…आणि सचिनला अमिताभ बच्चन यांच्यासमोर व्हावे लागले होते खजील, वाचा ‘तो’ मजेदार किस्सा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (24 एप्रिल) त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षी सचिन तेंडुलकर हा खास दिवस आपल्या कुटुंबासमवेत साजरा करणार आहे.....
सचिन आणि शारजामधील ती वादळी खेळी
25 वर्षांपूर्वी 22 एप्रिल 1998 ला संयुक्त अरब अमीरातीमधील शारजाच्या मैदानावर भारताचा तेव्हाचा उभारता सितारा खेळत होता जो पुढे जाऊन या खेळाचा देवता बनला. त्याचे....
आठवणीतील सामना: भारताने जेव्हा सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या इराद्यावर फेरले होते पाणी
भारतीय उपखंडात 2011 साली भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये क्रिकेटचा दहावा विश्वचषक खेळला गेला. यजमान भारत आणि श्रीलंकेसह दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाला या विश्वचषकाचे संभाव्य विजेते....
एका अंपायरने बदलली होती रबरी चेंडूने क्रिकेट खेळणाऱ्या शाकिबची जिंदगी
भारतीय उपखंडात क्रिकेट इतका दुसरा कोणताही खेळ प्रसिद्ध नाही. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांनी वेगवेगळ्या काळात क्रिकेटवर अक्षरशः राज्य केले. या तिन्ही देशातील क्रिकेटपटूंना....
प्रतिभा असूनही भारतीय संघासाठी दुसरी संधी न मिळालेला कमनशिबी शिलेदार ‘अतुल वासन’
जगभरात सर्वाधिक क्रिकेट चाहते आणि क्रिकेट खेळाडू कोणत्या देशात असतील? असा प्रश्न विचारला गेला तर, एकमुखाने उत्तर येईल भारत. 130 कोटी लोकसंख्येच्या या देशात क्रिकेट....



















