marathi
Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग
–पराग पुजारी आजच्या १४ मार्च या तारखेने भारतीय कसोटी क्रिकेट बऱ्याच अंशी बदलले असे कुणी म्हणत असेल तर त्यावर विश्वास ठेवा. कारण हे खरं आहे.....
ब्लाॅग: १४ मार्च २००१ – असे खेळले वीर हे दोन!!!
-आदित्य गुंड २००१ साली ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्यावर आला होता. मी अकरावीला होतो. त्यावेळेस कसोटी क्रिकेट बघायची आवड नसली तरी स्कोअर काय झाला आहे? हा प्रश्न....
आणि द्रविड लक्ष्मणने १७ वर्षांपुर्वी इतिहास घडवला…
पंचानी हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅकग्राला आऊट दिले आणि संपूर्ण इडन गार्डनमध्ये भारतीय पाठीराख्यांनी जोरदार जल्लोष केला. फॉलोऑन देऊन जिंकायची ही कसोटी क्रिकेट मधील पहिलीच....
प्रो कबड्डी: पुणेरी मिसळ विरुध्द मुंबईचा वडा पाव
खेळ असो, राजकारण असो, खाण्याचे पदार्थ असो वा इतर कोणतीही गोष्ट मुंबई व पुणे ही दोन शहरे कायम एकमेकांवर कुरघोडी करत असतात. आपल्या शहराला पाठिंबा....
कुंबळे- कोहलीमध्ये मतभेद! माहित करून घ्या काय असेल या मतभेदाच कारण?
भारतीय संघ ह्या आठवड्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जरी इंग्लंड येथे गेला असला तरी टीममध्ये सर्वच काही ठीक सुरु आहे असे नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी गतविजेते असलेला संघ....
महाराष्ट्राच्या काशिलिंग आडकेला प्रो- कबड्डीमध्ये घसघशीत रक्कम…
यापूर्वी दबंग दिल्लीकडून खेळलेला महाराष्ट्राचा स्टार कबड्डीपटू काशिलिंग आडकेला या कबड्डी मोसमात यु- मुंबा संघाने मोठी रक्कम देत खरेदी केले. सांगली जिल्ह्यातील आडकेला यु-मुंबाने तब्बल....
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच बंधू प्रेम! जुन्या आठवनींना दिला उजाळा.
आता हे सर्व सचिनप्रेमींना आणि क्रिकेट चाहत्यांना माहित आहे की सचिनला एक मोठा क्रिकेटपटू घडविण्यात त्याचा भाऊ अजित तेंडुलकरचा किती मोठा हात आहे. सचिन जर....
मराठवाडयातील भाचेमंडळींची पुण्यात क्रीडा सफर…
टेनिसच्या मैदानापासून ते स्विमिंग पूल आणि फ़ुटबाँलच्या मैदानापासून ते शूटिंगच्या रेंजपर्यंत मराठवाड्यातील वंचित मुलांना काल आंघोळीच्या गोळी या संस्थेने आयोजित केलेल्या चला मामाच्या गावाला जाऊया....
सचिन आहे एवढ्या टीमचा मालक…
२४ वर्ष क्रिकेटच मैदान गाजवलेला भारताचा महान क्रिकेटर निवृत्तीनंतरही विविध खेळांशी निगडित आहे. अगदी बॅडमिंटन पासून ते कुस्ती पर्यंत सचिन वेगेवेगळ्या खेळांच्या लीगमधील टीमचा मालक....
तरीही धोनीचं कोहली, स्मिथच्या पुढे
भारताचा माजी कर्णधार धोनी जरी कर्णधार पदावरून पायउतार झाला असला तरी त्याने आजही ट्विटरवर इमोजीमध्ये कोहली आणि स्मिथला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. आयपीएलचे दहावे....
क्षणचित्रे पुण्यात सुरु असलेल्या ५०व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची
मानाची ५०वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून पुण्यात सुरु झाली. पहिल्या दिवशी काही कुस्ती झाल्या. त्याची ही क्षणचित्रे
मारिया शारापोवाचा युजेनी बोशार्डवर पलटवार
कॅनडाची प्रसिद्ध टेनिसपटू युजेनी बोशार्डने मारिया शारापोवावर घणघणती आरोप करताना तिला चीटर असे संबोधले होते. त्याला उत्तर देताना शारापोवाने मी याच्या पुढे पुढे आहे. यावर....
शारापोवा ‘चीटर’ आहे. तिला आयुष्यभर बंदी घालायला हवी: युजेनी बोशार्ड
कॅनडाची प्रसिद्ध टेनिसपटू युजेनी बोशार्डने मारिया शारापोवावर घणघणती आरोप करताना तिला चीटर असे संबोधले. तसेच तिला आयुष्यभर बंदी घालावी असेही म्हटले आहे. रशियाची खेळाडू असलेली,....
खासदार सचिन…
क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिनचे अनेकविध पैलू आपल्याला ज्ञात आहेतच, त्यापैकीच एक म्हणजे खासदार सचिन. क्रिकेटच्या मैदानावरील बादशाह असणाऱ्या सचिनची तत्कालीन यूपीए....





