Marcus Stoinis on dhoni

आयपीएलदरम्यान धोनीने कोणता सल्ला दिला होता? मार्कस स्टॉयनिसने केला खुलासा

—
ऑक्टोबर 29, 2021

टी२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत समाधानकारक सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने गुरुवारी (२८ ऑक्टोबर) भारताचा....