Marlon Samuels

Marlon-Samuels

वर्ल्डकप संपताच ICCने उचललं मोठं पाऊल, माजी वर्ल्ड चॅम्पियनवर घातली 6 वर्षांची बंदी

नोव्हेंबर 23, 2023

Marlon Samuels Banned: वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा शेवट झाल्यानंतर 4 दिवसांनी धक्कादायक बातमी समोर येत आहे. विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिज संघाच्या माजी खेळाडूवर आयसीसीने मोठी....

MARLON SAMUELS

मोठी बातमी: वेस्ट इंडीजचा दिग्गज भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात दोषी! लवकरच सुनावली जाणार शिक्षा

ऑगस्ट 16, 2023

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज तसेच दोन वेळचा टी20 विश्वचषक विजेता मार्लन सॅम्युअल्स अमिराती क्रिकेट बोर्डाच्या (ECB) भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत चार गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला आहे. सॅम्युअल्सवर इसीबीच्या....

MARLON SAMUELS

खाकीच्या भीतीने ‘त्याची’ अशी काही टरकली की, पठ्ठ्याने भारतात येण्याचेच बंद केलं

फेब्रुवारी 5, 2022

जमैका.. कॅरेबियन बेटांवरील एक सुंदर देश. क्रिकेट आणि इतर खेळांवरही हा देश भरभरून प्रेम करतो. मनमौजी स्वरुपाची माणसं आणि निसर्गाने मुक्तपणे केलेली रंगांची उधळण या....

अश्विनला दोषी ठरवणाऱ्या वॉर्नला भारतीय चाहत्यांनी दाखवला आरसा; करून दिली ‘त्या’ प्रकरणाची आठवण

सप्टेंबर 30, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या ४१ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार ओएन मॉर्गन यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही खेळाडूंमध्ये....

MARLON SAMUELS

निवृत्तीनंतरही वादात अडकला मार्लेन सॅम्युअल्स; आयसीसीने लावले गंभीर आरोप; होऊ शकते मोठी कारवाई

सप्टेंबर 22, 2021

वेस्ट इंडिजला दोन टी२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेस्ट इंडिजचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मार्लेन सॅम्युअल्स निवृत्तीनंतरही वादात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी)....

टेबलवर पाय ठेवून मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या क्रिकेटरची निवृत्ती

नोव्हेंबर 5, 2020

काही दिवसांपुर्वी वेस्ट इंडिजचा फलंदाज मर्लोन सॅम्युएल्स चर्चेत आला होता. त्याने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या पत्नीवर अश्लील टीका केली होती. त्यामुळे महान फिरकीपटू शेन....

वेस्ट इंडिजला दोन विश्वचषक जिंकवून देणारा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

नोव्हेंबर 4, 2020

नवी दिल्ली । वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज मार्लोन सॅम्युएल्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. सॅम्युएल्सने डिसेंबर 2018 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना....

स्टोक्सच्या पत्नीवर अश्लील टीका करणाऱ्या सॅम्युएल्सला शेन वॉर्न, मायकल वॉ यांनी घेतलं फैलावर, पाहा ट्विट

ऑक्टोबर 31, 2020

क्रिकेट सामन्यांमध्ये बऱ्याच वेळा प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये खुन्नस पाहायला मिळते.त्याचप्रमाणे इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेस्ट इंडिजचा फलंदाज मर्लोन सॅम्युएल यांच्यातही मैदानावर खेळताना बरेच वाद झाले....

टी-२० विश्वचषक २०१२ : क्रिकेट जगतातील रावडी संघाला गतवैभव मिळवून देणारी स्पर्धा

ऑक्टोबर 10, 2020

दिनांक ७ ऑक्टोबर २०१२… वेस्टइंडीज क्रिकेटसाठी हा एक मोठा आणि ऐतिहासिक दिवस होता. साठ-सत्तरच्या दशकात क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडीज‌ क्रिकेटला त्यानंतर मिळालेल्या खराब....

गेल्या शतकात पदार्पण केलेला तो एकटाच क्रिकेटर सध्या खेळतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट

जानेवारी 25, 2020

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला टी२० सामना पाकिस्तानने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात ३७वर्षीय शोएब मलिकने ५८ धावांची नाबाद खेळी केली होती. याबरोबर....

युवराजबरोबर पदार्पण केलेले ४ खेळाडू आजही खेळतात क्रिकेट

जून 10, 2019

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आज निवृत्ती घोषित केली आहे. 3 ऑक्टोबर 2000 ला केनिया विरुद्ध वनडे सामन्यातून युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले....

ड्वेन ब्रावोच्या या अंदाजामुळे कोहलीच्या टीम इंडियाचे टेन्शन वाढले

डिसेंबर 7, 2018

विंडीजच्या संघातील शाय होप आणि शिमरॉन हेटमेयर यांची सध्याची कामगिरी लक्षात घेता विंडीजचा संघ तिसरा विश्वचषक जिंकू शकतो, असे मत विंडीजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्रावोने....

ते सेलिब्रेशन २० वर्षीय खलील अहमदला पडले महागात

ऑक्टोबर 30, 2018

मुंबईत झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 224 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर भारताचा गोलंदाज खलील अहमदला आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ताकिद दिली आहे. खलीलने....

Next