Master Blaster

सचिनची खोड काढणे पडले महागात, दिले असे उत्तर!

एप्रिल 24, 2018

मुंबई | आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामूळे जगभरातून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत अाहे.  सचिनप्रमाणेच आज पंच कुमार धर्मसेना ४७वा....

वाढदिवस विशेष: स्वप्नांना सोडू नका, त्यांचा पाठलाग करा, ती नक्कीच पूर्ण होतील…

एप्रिल 24, 2018

२४ एप्रिल १९७३, मुंबई. एका साध्याशा प्रसुतीगृहामध्ये रमेश आणि रजनी तेंडुलकर यांना एक पुत्र झाला. आज तो ४५ वर्षांचा आहे आणि अख्ख्या भारतदेशाच्या गळ्यातील ताईत....

वाढदिवस विशेष: सचिन आणि पाकिस्तान…

एप्रिल 24, 2018

भारतातील मुंबई शहरातील १६ वर्षाचा लहान मुलगा पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचा सामना कसा करणार हा प्रश्न सर्व भारतीय क्रिकेट रसिकांना पडला होता. १९८९ मध्ये....

वाढदिवस विशेष: ३३ कोटी आणि एक

एप्रिल 24, 2018

ट्रिंग ट्रिंग! “हॅलो?” “विज्या, सचिन ९२वर खेळतोय. मी सुम्याला सांगितलंय, तू वैभ्या आणि मोहनला सांग.” खाड्! दाम्याने फोन आपटला. काही क्षणात ४ही घरांत टीव्ही लागला....

अनंत, अद्भुत ,विराट आणि विशाल ‘सचिन रमेश तेंडुलकर’

एप्रिल 24, 2018

क्रिकेटच्या आकाशगंगेत असंख्य तारे चमकले आणि विझलेत, अनेक खेळाडू उदयास आलेत आणि नाहीसे झालेत पण काळाच्या ओघात गेली अनेक वर्षे आपले निर्विवाद वर्चस्व टिकवुन ठेवणारा....

वाढदिवस विशेष: सचिनच्या पहिल्या द्विशतकाच्या आठवणी…

एप्रिल 24, 2018

प्रिय सचिन, सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!! माझं बालपण वांद्रे पूर्व मध्ये गेलंय. तेव्हाची तुच्याविषयीची एक खास आठवण आहे. 1994ची गोष्ट असेल. मी साधारण तिसरी-चौथीत....

खास आठवण, सचिनचा २०० वा कसोटी सामना आणि मान्यवरांचे ट्विट्स…

एप्रिल 24, 2018

आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा वाढदिवस. सचिनने अनेक यादगार खेळी खेळल्या. परंतु त्याचा शेवटचा कसोटी सामना हा कायम लक्षात राहण्यासारखा.  त्यावेळी नवमाध्यमे तेव्हा देशात बाळसं....

वाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…

एप्रिल 24, 2018

भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश आहे..होय क्रिकेटवेड्यांचाच, क्रिकेटप्रेमींचा नव्हे. कारण या खेळावर आपण जेवढं प्रेम करतो तितकं प्रेम जगात कुठलाच देश करत नाही, अगदी जिथे याचा....

वाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- २

एप्रिल 24, 2018

शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने स्वरक्त सांडुन स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती त्या प्रकारे कुमार सचिनने सियालकोटच्या रणांगणावर स्वरक्ताच्या साक्षिने प्रति....

वाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू

एप्रिल 24, 2018

आज भारतीय संघाचा माजी कर्णधार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा ४५वा वाढदिवस. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता ५ वर्षे झालीत. तरीही आजही असे अनेक विक्रम आहेत....

वाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक १९९२

एप्रिल 24, 2018

सचिनने १८८९ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. त्याला अजून लोक वंडर बॉय समजत होते पण आता साल होते १९९२ त्याने खूप मेहनतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आपण....

वाढदिवस विशेष: सचिनाख्यान भाग- १

एप्रिल 24, 2018

तो एकोणसीव्या शतकाचा शेवटचा कालखंड होता.संपुर्ण भारत मुलूख परकीय आक्रमकांद्वारे,विदेशी वेगवान गोलंदाज सरदारांच्या वेगवान गोलास्त्रामुळे..फिरकी मायावी अस्त्रामुळे भरडला जात होता. भारतीय मुलूखातील जनता असुरक्षेच्या,अपयशाच्या दहशतीत....

वाढदिवस विशेष: “सचिन मला उत्तरे हवी आहेत”

एप्रिल 24, 2018

प्रिय सचिन, सा.न.वि.वि. आज तू ४५ वर्षांचा झालास.खरं तर तुझ्याविषयी काय लिहावे असा विचार २ दिवसांपासून सतत मनात घोळत होता पण काहीच सुचत नव्हते;कारण तुझ्याविषयीची....

वाढदिवस विशेष: सचिन आता तरी थांब!!

एप्रिल 24, 2018

-आदित्य गुंड आज तुझा वाढदिवस. सगळेच तुला शुभेच्छा देणार. या सगळ्या गदारोळात माझंही शुभेच्छारुपी गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न करतोय. तू मला आठवतोस तो ९६ च्या वर्ल्ड....

वाढदिवस विशेष: सचिन आणि आयपीएल

एप्रिल 24, 2018

सचिनने २४ वर्ष आपल्या बॅटची जादू भारतातल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट रसिकांना दाखवली आहे. सचिन हा जगभरात क्रिकेटचं आराध्य दैवत म्हणून ओळखला जातो. २००७ मध्ये....