’ Matthew Hayden talks MS Dhoni retirement
१०० कसोटी खेळलेला धोनीचा संघसहकारी म्हणतोय, धोनी तेव्हाच घेणार निवृत्ती
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मेथ्थ्यु हेडनने एमएस धोनी योग्य वेळ आल्यावर निवृत्ती घेणार असल्याचे भाष्य केले आहे. “तुम्ही धोनीचे चांगले मित्र असताना त्याच्या कारकिर्दीवर बोलणं....




