Matthew Wade announces retirement from international cricket
BGT मालिकेपूर्वी संघाला धक्का! यष्टीरक्षक फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
ऑस्ट्रेलियाचा टी20 विश्वचषक विजेता यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2021 मध्ये पहिल्यांदाच संघाला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा....






