Mayank Agarwal

Mumbai-Indians

‘आता तर सवयच झाली’, मुंबई इंडियन्सच्या सलग ५ व्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

एप्रिल 14, 2022

पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील २३ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे पार पडलेल्या....

PBKS-vs-MI

MI vs PKBS | रंगतदार सामन्यात अखेरच्या षटकात पंजाब विजयी, मुंबईचा सलग ५वा पराभव

एप्रिल 13, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २३व्या सामन्याची सांगता बुधवारी (दि. १३ एप्रिल) झाली. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला गेला.....

Shikhar-Dhawan

मुंबईविरुद्ध ७० धावांची सलामी देणारा ‘गब्बर’ ठरला ‘या’ मोठ्या विक्रमाचा मानकरी, रैनालाही पछाडले

एप्रिल 13, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या २३व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमने-सामने होते. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. कारण, मुंबईने चालू आयपीएल हंगामात....

Mayank-Agarwal

शंभराव्या आयपीएल डावात मयंकची शानदार फिफ्टी; कर्णधार म्हणून पहिल्यांदाच केला खास कारनामा

एप्रिल 13, 2022

बुधवारी (दि. २३ एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २३व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स आमने-सामने होते. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने....

MI-vs-PBKS

MI vs PBKS: मुंबईचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, विजयाचं खातं उघडण्याचा असेल प्रयत्न

एप्रिल 13, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २३वा सामना बुधवारी (१३ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर पार....

MI-vs-PBKS

IPL2022| मुंबई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

एप्रिल 13, 2022

पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात २३ वा सामना बुधवारी (१३ एप्रिल) होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होणार आहे. हा....

Rohit-Sharma-and-Mayank-Agarwal

IPL 2022| पहिल्या विजयाची आस असलेल्या मुंबईसमोर पंजाबचे आव्हान; केव्हा-कुठे होणार सामना, घ्या जाणून

एप्रिल 13, 2022

पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात बुधवारी (१३ एप्रिल) २३ वा सामना पार पडणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होणार आहे.....

Mayank-Agarwal

“आम्ही १००% त्याच्यासोबत आहोत…”, सामन्यात ‘व्हिलन’ बनलेल्या गोलंदाजाला मयंक अगरवालचा भक्कम पाठिंबा

एप्रिल 9, 2022

शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात आयपीएल १५चा १६वा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेला हा सामना गुजरात....

Mayank-Agarwal

‘त्याने हलवाईच्या दुकानात बसले पाहिजे, आता त्याला बॅटिंग…’, बाद होताच मयंक चाहत्यांच्या निशाण्यावर

एप्रिल 9, 2022

पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२२चा १६वा सामना खेळला गेला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक....

GT-vs-PBKS

नाद नाद नादच! गुजरातच्या फलंदाजांनी उडवला पंजाबच्या गोलंदाजांचा धुव्वा; हंगामातील सलग तिसरा विजय खिशात

एप्रिल 8, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १६वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. हा सामना शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडला.....

PBKS-vs-GT

PBKS vs GT | नाणेफेक जिंकत हार्दिक पंड्याचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, पंजाबच्या ताफ्यात धडाकेबाज खेळाडूची एन्ट्री

एप्रिल 8, 2022

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १६वा सामना शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होणार....

Mayank Agarawal

मयंकच्या थंडावलेल्या बॅटमधून दिग्गजाला गुजरातविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा; म्हणाला, ‘आता वेळ आलीय…’

एप्रिल 8, 2022

आयपीएल २०२२चा सोळावा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकत उभय संघ हंगामातील तिसरा विजय नोंदवण्यासाठी....

PBKS-vs-GT

IPL2022| पंजाब वि. गुजरात सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

एप्रिल 8, 2022

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील १६ वा सामना शुक्रवारी (८ एप्रिल) खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर....

Mayank-Agarwal-and-Hardik-Pandya

IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल पंजाब वि. गुजरात सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

एप्रिल 8, 2022

मुंबई। शुक्रवारी (८ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात १६ वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे.....

MS-Dhoni-Jitesh-Sharma

पंजाबच्या यष्टीरक्षकाने पदार्पणातच दाखवली हुशारी अन् बाद झाला धोनी, पाहा Video

एप्रिल 4, 2022

चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएलच्या १५ व्या हंगामात सलग तीन सामन्यांमध्ये अपयश आले आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात संघाला ५४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सीएसके....

Previous Next