Mayank Dagar IPL 2023 Mini Auction
वीरेंद्र सेहवागच्या भाच्याची आयपीएलमध्ये चांदी, ‘या’ संघाने पाण्यासारखा पैसा खर्चत घेतलं ताफ्यात
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023चा मिनी लिलाव शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोची येथे पार पडला. यामध्ये एकापेक्षा एक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. यामध्ये....






