Mazhar Taherbhoy
आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत मझहर ताहेरभॉय याला विजेतेपद
रॉयल कॅनॉट बोट क्लब(आरसीबीसी) यांच्या वतीने आयोजित आरसीबीसी हॅन्डीकॅप स्नुकर स्पर्धेत अंतिम फेरीत मझहर ताहेरभॉय याने जितेश पतोडीयाचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. आरसीबीसीच्या स्नूकर....






