MC Square songs

mc square virat kohli

रॅपर एमसी स्क्वेअरचे विराट कोहलीकडून कौतुक, म्हणाला, ‘हे गाणे कमीत कमी 100 वेळा ऐकले’

—
नोव्हेंबर 7, 2022

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या संघासोबत ऑस्ट्रेलिमध्ये आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. विराट....