medical staff fighting against COVID-19
डेविड वाॅर्नरने या कारणामुळे केला टक्कल, चाहत्यांनी केले कौतूक
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वाॅर्नर आज इंस्टाग्रामवर टक्कल करतानाचा व्हिडीओ शेअर केला. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जे कर्मचारी काम करत आहे त्यांना पाठींबा देण्यासाठी त्याने टक्कल केले आहे.....




