Melbourne Test

या 3 खेळाडूंमुळे मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला, सविस्तर जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. पाचव्या दिवशी टीम इंडियासमोर विजायासाठी 340 धावांचं लक्ष्य होतं, मात्र ...

मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाची आघाडी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथी कसोटी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळली गेली. या सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव झाला आहे. अखेरच्या दिवशी भारतासमोर ...

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ ऑल-आऊट झालेला, पण यामुळे कांगरुंचे नशीब पालटले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या मेलबर्न कसोटीचा चौथा दिवस खूपच नाट्यमय झाला. एकीकडे भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना क्रीझवर टिकू न देऊन आश्चर्यकारक ...

rohit team india

टीम इंडियासाठी 300 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य मोठं नाही, यापूर्वीही केले आहेत अनेक चमत्कार

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर आता 330 हून अधिक धावांचं लक्ष्य असेल. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कांगारुंकडे 333 धावांची आघाडी आहे. तसं ...

भारताच्या विजयाला ‘ग्रहण’, ऑस्ट्रेलियाची आघाडी 300 पार; अखेरच्या सत्रात बुमराह-सिराजची मेहनत वाया

मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन आणि स्कॉट बोलंड यांनी भारताच्या विजयाला ‘ग्रहण’ लावलं. दिवसअखेरीस, बोलंड आणि लायन यांनी शेवटच्या विकेटसाठी 110 चेंडूत ...

जसप्रीत बुमराहचा कहर, 51 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाची मधली फळी 16 धावांत गडगडली

भारताविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या डावाच्या जोरावर पुढे होता. पण दुसऱ्या डावात दमदार गोलंदाजी करत भारताने सामन्यात स्वतःला जिवंत ठेवले. याचे संपूर्ण ...

जसप्रीत बुमराहने घेतला बदला, सॅम कोन्स्टासच्या दांड्या गुल, बुम-बुमचे हटके सेलिब्रेशन; VIDEO

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात सॅम कॉन्स्टन्सने जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय गोलंदाजांविरुद्ध खूप धावा केल्या. आता बुमराहने या 19 वर्षीय खेळाडूचा बदला ...

पावसामुळे मेलबर्न कसोटीची मजा खराब होईल? पुढील 2 दिवसाचं हवामान जाणून घ्या

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 चा चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघानं पहिल्या डावात 9 गडी गमावून ...

नितीश रेड्डीचं शतक, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी; मेलबर्नमध्ये तिसरा दिवस भारताच्या नावे

मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीचा तिसरा दिवस नितीश कुमार रेड्डीच्या नावावर राहिला. नितीशने आपल्या ऐतिहासिक शतकाने बॉक्सिंग डे कसोटीचे वळण बदलले. तिसऱ्या ...

IND vs AUS: ‘मूर्खपणाची हद्द…’, रिषभ पंतच्या शाॅट सिलेक्शनवर सुनील गावस्कर संतापले

मेलबर्न कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात अडचणीत सापडला आहे. पण रिषभ पंतने आपले कुटील फटके खेळणे सोडले नाही. ही पद्धत त्याला महागात पडली, त्यामुळे ...

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सलग दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस, तब्बल 20 वर्षांनंतर घडलं असं काहीतरी!

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 474 धावा ...

मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन घोषित, घातक खेळाडूचं पदार्पण

ऑस्ट्रेलियानं बॉक्सिंग डे कसोटीसाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं प्लेइंग 11 मध्ये दोन बदल केले. या दोन्ही बदलांची ...

सिराजला डच्चू! दोन फिरकीपटूंसह उतरणार टीम इंडिया? बॉक्सिंग डे कसोटीत अशी असेल भारताची प्लेइंग 11

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. सध्या 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. ...

रोहित शर्माने दुखापतीबाबत दिला मोठा अपडेट, जाणून घ्या चौथी कसोटी खेळणार की नाही?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दोन कसोटी बाकी असताना रोमांचक टप्प्यात आहे. पहिल्या तीन कसोटींनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता 26 डिसेंबरपासून ...

IND VS AUS; विराट कोहली एमसीजी मध्ये सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडणार?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवार 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा ...

1237 Next