Men And Women Match Fee Will Be Same
आता भारतीय महिलाही होणार मालामाल, पुरुष खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावत कमावणार लाखो रुपये
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतीय पुरुष आणि महिला खेळाडूंमधील लिंगभेदाची दरी कायमची मिटवून टाकली आहे. ती कशी,....






