Mens Open
मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत ज्ञानेश्वर मोर्घा, प्राजक्ता गोडबोले, अॅमानुएल आब्दू, शितल भगत यांना विजेतेपद
पुणे | रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित व मालाज पुरस्कृत पाचगणी येथे पार पडलेल्या दुसऱ्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत 21कि.मी. पुरुष व महिला गटात ज्ञानेश्वर मोर्घा, प्राजक्ता गोडबोले यांनी, तर 10कि.मी. पुरुष व महिला....





