Messi PSG

तर ठरलं! ‘या’ क्लबसाठी मेस्सी दाखवणार आपला जलवा, लवकरच होणार अधिकृत घोषणा

—
ऑगस्ट 10, 2021

जवळपास महिनाभरापासून चर्चेत असलेला अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा आता बार्सिलोना सोडून दुसऱ्या क्लबसाठी खेळण्याचे निश्चित झाले आहे. आर्थिक मुद्द्यावरून स्पेनमधील बार्सिलोना फुटबॉल क्‍लबला....