MI vs RCB

लेडी बाहुबली! चक्क दोनदा अनुष्काने विराटला अलगद उचललं; आरसीबी कर्णधाराच्या तोंडून निघालं, ‘ओए तेरी’

—
एप्रिल 7, 2021

भारतीय क्रिकेटप्रेमींना सध्या आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेध लागले आहे. आयपीएलच्या या हंगामाचा ९ एप्रिल रोजी शुभारंभ होणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध....

‘विराटसेना’ पहिल्याच सामन्यात मुंबईकरांशी करणार दोन हात, जाणून घ्या आरसीबीचे संपूर्ण वेळापत्रक 

—
एप्रिल 7, 2021

‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. बीसीसीआयने ०७ मार्च रोजी आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले....

आनंदाची बातमी: देवदत्त पड्डीकल सुटला कोरोनाच्या तावडीतून, पहिल्या लढतीत मुंबईकरांचा उडवणार धुव्वा!

—
एप्रिल 7, 2021

भारतात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे आयोजन करण्यात....

पहिल्याच लढतीत आरसीबीवर मात करण्यासाठी ‘या’ खेळाडूंसह मुंबईकर उतरतील मैदानात, ज्यूनीयर तेंडूलकरलाही मिळणार संधी?

—
एप्रिल 6, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या दिवशी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमने-सामने येतील. हा सामना जिंकून हंगामाची विजयी....

वनक्कम चेन्नई! मुंबई इंडियन्स चेन्नईत पोहचताच रोहितचे तमिळ भाषेत अभिवादन, पाहा व्हिडिओ

—
एप्रिल 1, 2021

चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची सुरुवात येत्या ९ एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे केवळ ९ दिवस राहिलेल्या या हंगामाची आतुरता सर्वच संघातून दिसून येत आहे.....

इंग्लंडचा भारत दौरा संपल्यानंतर कुठे पोहोचला कोहली? ‘या’ दिवशी होणार आरसीबीत सहभागी

—
मार्च 30, 2021

नुकताच इंग्लंडचा भारत दौरा संपला आहे. धाकधूक वाढवलेला अखेरचा तिसरा वनडे सामना ७ धावांनी जिंकत भारताने इंग्लंडला २-१ ने पछाडले आहे. या दौऱ्यानंतर भारत-इंग्लंडच्या क्रिकेपटूंना....

Video: मुंबई इंडियन्स फॅन्स, तुमच्या आवडत्या संघाची नवी जर्सी पाहिली का?

—
मार्च 27, 2021

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे २ आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या या स्पर्धेसाठीची आतुरता सर्व संघामध्ये पाहायला मिळत....

सुर्यकुमार यादव दुसऱ्या देशाकडून खेळणार? ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या ट्वीटनंतर चर्चेला उधाण

—
ऑक्टोबर 29, 2020

नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, भारताच्या या अंतिम पथकात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्याने....

मुंबई इंडियन्सच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘या’ यादीत पटकावलं अव्वल स्थान

—
ऑक्टोबर 28, 2020

प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम प्लेऑफच्या दिशेने जात आहे. अशात बुधवारी (२८ ऑक्टोबर) अबु धाबीमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा....

“आरसीबीविरुद्ध ‘ही’ गोष्ट करण्याची अजिबात गरज नाही,” मुंबईच्या बुमराहचे मोठे विधान 

—
ऑक्टोबर 27, 2020

बुधवारी (२८ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात मुंबई संघ मागील सामन्यातील....

मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाने केली केदार जाधवच्या गोलंदाजीची नक्कल, फोटो होतोय व्हायरल

—
सप्टेंबर 29, 2020

सोमवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना पार पडला. दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात हा सामना खेळण्यात आला.....

ड्रामा सुपर ओव्हरचा! आरसीबीचा मुंबई इंडियन्सला धक्का

—
सप्टेंबर 29, 2020

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना सोमवारी (२९ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेला....

‘हा’ विक्रम करण्यासाठी रोहितला पाहावी लागणार आणखी ३ दिवसांची वाट

—
सप्टेंबर 28, 2020

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आज (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२०चा दहावा सामना झाला. नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि....

…आणि अडचणीत सापडलेल्या मुंबईने केला संकटमोचक गणपती बाप्पाचा धावा!

—
सप्टेंबर 28, 2020

इंडियन प्रीमियर लीग २०२०चा दहावा सामना सोमवारी (२८ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळण्यात आला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे हा सामना....

फक्त १० धावा आणि मुंबईचा कर्णधार आयपीएलच्या ‘मोठ्या’ विक्रमाला घालणार गवसणी

—
सप्टेंबर 28, 2020

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आज (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२०चा दहावा सामना खेळला जाणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे हा सामना होणार....

Previous Next