Mitchell Starc
पृथ्वी शाॅचा धमाका सुरुच, आॅस्ट्रेलिया दौऱ्याची धमाकेदार सुरुवात
सिडनी | बहुचर्चित भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यापुर्वी कालपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध क्रिकेट आॅस्ट्रेलिया ११....
क्रिकेटमध्ये मिशेल स्टार्क आणि एलिसा हेली जोडप्याने केला खास विक्रम
अँटिग्वामध्ये झालेल्या महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाने इंग्लंडला 8 विकेट्सने पराभूत करत चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेलीने 56.25च्या....
टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी २ वर्षांनी तो खेळाडू खेळणार तिसऱ्या सामन्यात
सिडनी। रविवारी (25 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना होणार आहे. या सामन्यासाठी आॅस्ट्रेलियाच्या 13 सदस्ययी संघात वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचा....
केकेआरने साधा मेसेज करुन ९ कोटींच्या खेळाडूला दाखवला संघाबाहेरचा रस्ता
आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला करारातून मुक्त केले आहे. त्याला याचवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या लिलावात तब्बल ९.४०कोटी रुपये मोजत संघात....
पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा, तब्बल ३ खेळाडू करणार पदार्पण
दुबई | आॅस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा झाली आहे. या सामन्यात संघाचे....
२० वर्षीय राशिद खानचा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा पराक्रम
15 सप्टेंबरला एशिया कप 2018 या स्पर्धेला सुरुवात झाली. आता स्पर्धेचा मध्यांतर झाला आहे त्यामुळे चुरस वाढत चालली आहे. दुबईत झालेल्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात....
ऑस्ट्रेलियाची साडेसाती संपेना, पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच बॅकफूटवर
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबरमध्ये युएई येथे कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी अनफिट असल्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडला मुकावे लागणार....
स्टार्क म्हणतो, विराट थोडा थांब, तुझे अव्वल स्थान हा खेळाडू घेईल
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेत स्टीव स्मिथला नुकतेच मागे टाकले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या म्हणण्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय....
अंडर १९ च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केलेला तो खेळाडू आयपीएलमधून बाहेर
आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या सुरवातीपासूनच अनेक खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. त्यामुळे या खेळाडूंना आयपीएलमधुन बाहेरही पडावे लागले आहे. असाच एक धक्का कोलकाता नाईट रायडर्स संघाला....
२० धावांनी हुकले त्याचे वनडेतील द्विशतक
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयचे द्विशतक फक्त २० धावांनी हुकले आहे. त्याला मिशेल स्टार्कने १८०....
Ashes: बॉक्सिंग डे कसोटीत स्टार्कच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह?
ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून जरी बरा झाला असला तरी मेलबर्न इथे बॉक्सिंग डेला (२६ डिसेंबर) सुरु होणाऱ्या चौथ्या ॲशेस सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह....
त्या चेंडूवर तर सचिन-ब्रॅडमनही झाले असते १०००वेळा आऊट
इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅम स्वानच्या मते मिचेल स्टार्कने जेम्स व्हिन्सला टाकलेल्या चेंडूवर जगातील कोणताही फलंदाज बाद होऊ शकतो. स्वानने या चेंडूचे जोरदार कौतुक केले....
Video: पाहा शतकातील सर्वात जबरदस्त चेंडू, विन्सच्या दांड्या गुल
पर्थ । काही क्रिकॆप्रेमींच्या मते तो ॲशेस मालिकेत आजपर्यंतचा सर्वात चांगला चेंडू आहे तर काहींच्या मते तो २१व्या शतकातील सर्वोत्तम चेंडू. काहीही असो परंतु आज....
४० वर्षातील सर्वात मोठा पराक्रम, एकाच सामन्यात २ हॅट्रिक
सिडनी । ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एकाच सामन्यात दोन हॅट्रिक घेतल्या आहेत. न्यू साऊथ वेल्स विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरु असलेल्या सामन्यात त्याने ही....
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर !
मिशेल स्टार्कला संपूर्ण दौऱ्यासाठी विश्रांती ! आज ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी आणि टी२० मालिकेसाठी संघ घोषित करण्यात आला. अष्टपैलू जेम्स फॉल्कनरला भारताच्या दौर्यासाठी एकदिवसीय संघात....




