आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला करारातून मुक्त केले आहे. त्याला याचवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या लिलावात तब्बल ९.४०कोटी रुपये मोजत संघात घेतले होते.
वाचा–बापरे! या महत्त्वाच्या मालिकेसाठी रोहित टीम इंडियात नाही
परंतु ११व्या हंगामात हा खेळाडू केकेआरकडून एकही सामना खेळू शकला नाही. त्याच्या उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो २०१८च्या हंगामात खेळू शकला नव्हता.
“दोन दिवसांपुर्वीच मला केकेआर संघमालकाचा संदेश आला आहे. त्यात त्यांनी मला करारातून मुक्त केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मी एप्रिल महिन्यात मोकळा आहे.” असे स्टार्कने सांगितले आहे.
वाचा–हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सांगतो, धोनी धोनी हैं!
स्टार्कच्या जागी इंग्लंडच्या टाॅम करनची केकेआरमध्ये वर्णी लागली आहे. त्याला केवळ १.६२ कोटी रुपयांना Registered and Available Player Pool (RAPP) कोट्यातून संघात घेण्यात आले आहे.
वाचा महत्त्वाच्या बातम्या-
–सुरेश रैनाचा रणजी ट्राॅफीमधील हा कहर कॅच पाहिलाय का?
–हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सांगतो, धोनी धोनी हैं!
–युझवेंद्र चहलचे टीम इंडियातील हे तीन खेळाडू आहेत दादा
–१४१ वर्षांत क्रिकेटमध्ये कधीही न घडलेली गोष्ट काल घडली
–तब्बल १९९ वन-डे खेळलेला खेळाडू होणार खासदार, कारकिर्द सुरु असताना राजकारणी होणारा पहिला क्रिकेटर
–बापरे! या महत्त्वाच्या मालिकेसाठी रोहित टीम इंडियात नाही
–फक्त या देशाचे क्रिकेटर खेळणार संपुर्ण आयपीएल २०१९
–राॅस द बाॅस- ३४ वर्षीय राॅस टेलरचा क्रिकेटमध्ये कहर कारनामा