Mohali Test Will Reminded For Jadeja
‘मोहाली कसोटी जडेजासाठी ओळखली जाईल’, भारताच्या मोठ्या विजयानंतर माजी क्रिकेटरची स्तुतीसुमने
भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंमध्ये गणले जाते. त्याने आतापर्यंत बऱ्याचदा त्याच्या प्रदर्शनातून याचा प्रत्यय दिला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL)....






