Mohamed El-Shenawy

फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने चक्क नाकारली ‘मॅन आॅफ द मॅच’

जून 18, 2018

रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात शुक्रवार दि. 15 जून रोजी झालेल्या इजिप्त विरूद्ध ऊरुग्वे सामन्यात सामनावीर ठरलेला इजिप्तचा मोहम्मद अल शेनावीने धार्मिक कारणांमुळे सामनावीराचा पुरस्कार स्विकारण्यास....