Mohammad Rizwan is likely to become the new captain of Pakistan
पाकिस्तान संघाला मिळाला नवा कर्णधार! हा खेळाडू घेणार बाबर आझमची जागा
सध्या पाकिस्तान संघ घरच्या मैदानावर इंग्लंडचे यजमानपदावर व्यस्त आहे. ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मुलतानमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारूण....






