Mohammad Shami’s replacement

Mohammad-Shami

हा गोलंदाज मोहम्मद शमीचा सर्वाेत्तम रिप्लेसमेंट; संजय मांजरेकरांचा धक्कादायक अंदाज

सप्टेंबर 28, 2024

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकरांनी बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची जागा घेणाऱ्या खेळाडूचे नाव दिले आहे. मात्र मांजरेकरांनी एक अट घातली....