Mohammad siraj statement after match
दिल्ली कॅपिटल्सचा ‘विभीषण’! सिराजला महत्त्वाचा मंत्र सांगितला अन् बेंगलोरने ‘रॉयल’ विजय मिळवला
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात बेंगलोर संघाने १ धावाने विजय मिळवला होता. या सामन्यात रिषभ पंत....






