Mohammad Siraj

Dale Steyn

डेल स्टेनची भविष्यवाणी! विश्वचषकात धमाका करतील ‘हे’ पाच गोलंदाज, दिग्गजांनाच नाही दिले स्थान

सध्या क्रिकेटविश्वात विश्वचषक 2023चे वारे वाहत आहेत. विश्वचषकाचा आगामी हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. स्पर्धेत सहभागी होणारे दहा संघ कसून सराव करत आहेत. ...

नंबर 1 वनडे गोलंदाज बनतात सिराजला आठवले वडील, इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत…

आयसीसीने नुकतेच वनडे रँकिंग जाहीर केली आहे. मागील आठवड्यात आशिया चषक 2023 स्पर्धेतील सामन्यांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिका खेळली गेली. सांघिक कामगिरीसह ...

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

टीम इंडियाने कसली कंबर! विश्वचषकासाठी भारतीय संघाची जर्सी लाँच, पाहा काय-काय केलेत बदल

भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी गल्ली ते दिल्लीच काय, तर जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक झाले आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ...

Team-India-ICC-ODI-Rankings

सिराजची गरुडझेप! ODI रँकिंगमध्ये ‘एवढ्या’ स्थानांचा फायदा घेत बनला Topper, Asia Cup 2023नंतर मोठा बदल

आयसीसीने नुकतेच वनडे रँकिंग जाहीर केली आहे. मागील आठवड्यात आशिया चषक 2023 स्पर्धेतील सामन्यांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे ...

Virat-Kohli-And-Ishan-Kishan

इशानने घेतला पंगा, मग विराटनेही दाखवला इंगा; Asia Cup Champion बनल्यानंतर स्टार खेळाडूंचा Video Viral

आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब 8व्यांदा आपल्या नावावर करण्याची जबरदस्त कामगिरी भारतीय संघाने करून दाखवली. रविवारी (दि. 17 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारत ...

टीम इंडिया आशियाई क्रिकेटची सरताज! श्रीलंकेला नमवत 8 व्यांदा जिंकला आशिया कप

आशियाई क्रिकेटमधील सर्वात मानाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव ...

सिराजसमोर श्रीलंकेचे लोटांगण! आशिया कप विजयासाठी टीम इंडियाला 51 धावांचे आव्हान

रविवारी (दि. 17 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअम येथे पार पडणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका संघ आमनेसामने आले. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या ...

Shubman-Gill-And-Mohammad-Siraj

भारताचे ‘हे’ 6 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वनडे वर्ल्डकप, यादीत स्टार क्रिकेटर्सचा समावेश; पाहा यादी

मंगळवारचा (दि. 05 सप्टेंबर) दिवस भारतासोबतच जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी खूपच महत्त्वाचा ठरला. कारण, या दिवशी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड ...

Aasif Sheikh (Nepal Cricketer)

नेपाळकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई! सुपर फोरसाठी भारतापुढे ठेवले मोठे लक्ष्य

सोमवारी (4 सप्टेंबर) नेपाळ संघ पहिल्यांदा भारताविरुद्ध वनडे सामना खेळला. इतिहासात पहिल्यांदा आशिया चषक खेळण्याची संधी मिळालेल्या नेपाळ संघाची फलंदाजी समाधानकारक राहिली. सोमवारी कँडीमध्ये ...

Irfan-Pathan

इरफानने उडवली पाकिस्तानची खिल्ली, PAK चाहत्यांना येईल राग, तर भारतीय क्रिकेटप्रेमी होतील खुश; लगेच वाचा

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शनिवारी (दि. 02 सप्टेंबर) पाऊस व्हिलन ठरला. आशिया चषक 2023 स्पर्धेतील या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ...

Gautam-Gambhir

‘मैत्री बाहेर ठेवायची…’, IND-PAK खेळाडूंना चेष्टा-मस्करी करताना पाहून भडकला गंभीर, वाचाच

आशिया चषक 2023 स्पर्धेतील सर्वात मोठा शनिवारी (दि. 02 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुणावर समाधान ...

IND-vs-PAK

कँडीच्या स्टेडिअमवर कशी आहे भारत-पाकिस्तानची आकडेवारी? टॉस जिंकणाऱ्या संघाने काय केलं पाहिजे? घ्या जाणून

भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भिडण्यासाठी कंबर कसली आहे. भारत-पाकिस्तान संघातील सामना श्रीलंकेच्या कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर खेळला ...

Shoaib-Akhtar

‘…तर पाकिस्तान संघ अडचणीत सापडू शकतो’ भारत-पाक सामन्यापूर्वी अख्तरची धक्कादायक भविष्यवाणी

जेव्हाही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना येतो, तेव्हा सामन्यापूर्वी दोन्ही देशाचे माजी खेळाडू मोठमोठ्या भविष्यवाणी करतात. यामध्ये आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्या ...

Babar-Azam-And-Gautam-Gambhir

‘बाबरला काहीच सिद्ध करण्याची गरज नाही…’, पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी असं का म्हणाला गंभीर?

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषक 2023 स्पर्धेचा तिसरा सामना 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, 3 वाजता सुरुवात होत ...

Ishan-Kishan-And-Shreyas-Iyer

पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळणार ‘हे’ 4 भारतीय, 140 कोटी भारतीय पाहतायेत प्लेइंग इलेव्हनची वाट

आशिया चषक 2023 स्पर्धेला बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) सुरू झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने मोठ्या ...