Mohammed Shami Comeback
14 महिन्यांनी मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला, अशी होती कामगिरी
मोहम्मद शमी सुमारे 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्याद्वारे शमीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय....
IND vs ENG; 2 वर्षे 2 महिन्यांची प्रतिक्षा संपणार, कोलकातामध्ये हा खेळाडू कमबॅक करणार
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची टी20 मालिका आज म्हणजेच 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये सर्वांच्या नजरा बऱ्याच काळानंतर पुनरागमन करणाऱ्या या गोलंदाजावर असतील.....
प्रतीक्षा संपली..! स्टार गोलंदाज टीम इंडियामध्ये सामील होण्यास तयार; शेअर केला खास व्हिडिओ
एकदिवसीय विश्वचषक 2023 पासून दुखापतींशी झुंजणारा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अखेर टीम इंडियामध्ये पुनरागमन करणार आहे. 14 महिन्यांनंतर तो पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये....
मोहम्मद शमी कमबॅकसाठी तयार, व्हिडिओ पोस्ट करून दिला निवड समितीला संदेश! आता तरी संधी मिळणार का?
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.....
चाहत्यांचा हर्टब्रेक! मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत बीसीसीआयनं जारी केलं महत्त्वाचं अपडेट
बीसीसीआयनं सोमवारी (23 डिसेंबर) भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत मोठं अपडेट जारी केलं. शमी टाचेच्या दुखापतीतून सावरला असल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित....
मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत चिंता, बंगालच्या या निर्णयामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली
भारतीय संघाला सध्या मोहम्मद शमीची उणीव भासत आहे. सर्वांना त्याला ऑस्ट्रेलियात किलर बॉलिंग करताना पाहायचंय. परंतु निवडकर्त्यांचा मनात काहीतरी वेगळच आहे. वास्तविक, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन....
गोलंदाजीनंतर मोहम्मद शमीचा फलंदाजीतही कहर! या स्पर्धेत चौकार-षटकारांची आतषबाजी
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. तो त्याचा फिटनेस सिद्ध करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतोय. शमी सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगाल....
“आता नाही तर कधी …” मोहम्मद शमीच्या पुनरागमनाच्या निर्णयाबाबत माजी क्रिकेटपटूने बीसीसीआयला सुनावले
यंदाच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मधील दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. पहिल्या कसोटीत भारतीय संघ मोठा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता. तर दुसऱ्या....
कमबॅकसाठी तयार भारताचा घातक गोलंदाज! बुमराहच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत चर्चा सुरू होती. जरी तो या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही, मात्र त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन....
भारताचा सर्वात मोठा मॅचविनर परतला! रणजी ट्रॉफीमध्ये बॅट अन् बॉलनं जबरदस्त कामगिरी
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन केलं आहे. शमी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळतोय. स्पर्धेत मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात त्यानं चेंडूसह बॅटनं देखील....
मोहम्मद शमी परतला! रणजी ट्रॉफीत जोरदार कामगिरी; टीम इंडियात संधी मिळेल का?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं जवळपास एका वर्षानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. शमीनं रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना मध्य प्रदेश विरुद्ध पहिल्या डावात 4....
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी मोहम्मद शमीचे पुनरागमन, या सामन्यातून करणार कमबॅक!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तंदुरुस्त झाला असून मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास....
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत कर्णधाराचे मोठे अपडेट, AUS दौऱ्यातूनही बाहेर?
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. जे की 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.....
मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबलं?, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त आहे. तो सध्या रिहाब करतोय, ज्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो. येत्या नोव्हेंबर-जानेवारी दरम्यान खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी....
प्रमुख कसोटी मालिकेतून भारतीय खेळाडू बाहेर, आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून पुनरागमन करणार!
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी लवकरच पुनरागमन करेल असे वाटत नाही. मोहम्मद शमी बराच काळ संघाबाहेर असून बांग्लादेश मालिकेत तो पुनरागमन करेल अशी सर्वांना....

















