Mohammed Shami emotional after comeback

“प्रत्येक विकेट तुम्हाला समर्पित…”, पुनरागमनानंतर मोहम्मद शमी भावूक, पहिली प्रतिक्रिया समोर

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी जवळपास वर्षभरानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला आहे. या अनुभवी वेगवान गोलंदाजाने गुरुवारी (14 नोव्होंबर) झालेल्या रणजी सामन्यात चार बळी ...