Mohammed Shami Roza controversy

Mohammed Shami: रोजा न पाळल्याने मोहम्मद शमी अडचणीत, मौलानांनी ठरवले ‘गुन्हेगार’

मार्च 7, 2025

रमजानमध्ये रोजा न पाळल्याने भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी अडचणीत सापडला आहे. आता मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी शमीला गुन्हेगार घोषित केले आहे. शहाबुद्दीन हे अखिल....