Mohammed Shami
“आकाश दीपने मोहम्मद शमीचा आदर्श घ्यावा”, भारतीय दिग्गजाचा कामाचा सल्ला
भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. भारताने पहिली कसोटी सहज जिंकली. मात्र पावसामुळे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (28 सप्टेंबर) कोणताही खेळ झाला....
मोहम्मद शमीने उलगडले विश्वचषकातील शानदार गोलंदाजीचे रहस्य! पाहा कोणाला दिले श्रेय
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाला कांगारुंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. मात्र या स्पर्धेत....
प्रमुख कसोटी मालिकेतून भारतीय खेळाडू बाहेर, आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून पुनरागमन करणार!
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी लवकरच पुनरागमन करेल असे वाटत नाही. मोहम्मद शमी बराच काळ संघाबाहेर असून बांग्लादेश मालिकेत तो पुनरागमन करेल अशी सर्वांना....
मोहम्मद शमी पत्नीला पोटगी म्हणून महिन्याला किती रुपये देतो? आकडा धक्कादायक!
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. सुमारे 6 वर्षांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात भूकंप आला होता. शमीनं 2014 मध्ये हसीन जहाँ नावाच्या....
भारताच्या कसोटी संघातून अनुभवी मोहम्मद शमीला डच्चू, ‘दादा’ने सांगितले वगळण्यामागचे कारण
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्थान मिळालेले नाही. शमीला वनडे विश्वचषक 2023 मध्ये दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमी किंवा अर्शदीप नव्हे ‘या’ गोलंदाजाला मिळावी जागा; माजी भारतीय प्रशिक्षकाची इच्छा
भारत या वर्षाच्या अखेरीस पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024 वर दावा करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ तयारी करत असल्याने, भारतीय संघासमोर....
आयपीएल 2025 : 3 मोठे खेळाडू, ज्यानं रिटेन करणं संघांना पडू शकतं महागात
आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचं आयोजन होणार आहे. त्याआधी सर्व संघांना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची माहिती द्यावी लागेल. अशा स्थितीत अनेक संघांना मोठ्या अडचणींचा सामना....
शमी आणि अय्यरने केली कर्णधार रोहितची पोलखोल, सांगितले ‘हिटमॅन’ मैदानावर का रागावतो?
रोहित शर्मा (Rohit Sharma), मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अनेक वर्षांपासून एकत्र क्रिकेट खेळत आहेत. तिघेही एकमेकांना चांगले ओळखतात. भारतीय संघाचे....
शमीनं केस कापण्यासाठी खर्च केले 1 लाख रुपये? कमबॅक करण्यापूर्वी हा ‘किलर लूक’ एकदा पाहाच
स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. शमी नुकताच एका नव्या लूकमध्ये....
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात परतणार शमी? जय शहा म्हणाले…
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammed Shami) घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन सुरू आहे. तो रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या घरच्या संघ बंगालसाठी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.....
मोहम्मद शमीचं भारतीय संघात पुनरागमन कधी होणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. शमीनं भारतीय संघासाठी शेवटचा सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. ही एकदिवसीय....
“महिला जिवंत असेपर्यंत तिला त्रास देण्यात…”, मोहम्मद शमीच्या एक्स पत्नीची कोलकाता प्रकरणावरील पोस्ट व्हायरल
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणावर सगळ्या क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. अत्यंत अमानुषपणे झालेल्या या हत्येनंतर....
रिषभ पंतला बांग्लादेश मालिकेत संधी मिळणार? शमीच्या खेळावरही सस्पेंस!
भारत आणि बांग्लादेश यांच्यात पुढील महिन्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामन्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होईल. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीचे कधी होणार पुनरागमन?
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) बऱ्याच दिवसापासून भारतीय क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान (ICC ODI World Cup)....
मोहम्मद शमीचं ठरलं! ‘या’ मालिकेतून टीम इंडियात करणार पुनरागमन
Mohammed Shami Comeback Update : स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे बराच काळ भारतीय संघातून बाहेर आहे. चाहते शमीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता....

















