Mohammed Siraj
WTC Final साठी गेलेल्या भारतीय खेळाडूंनी लंडनमधून अनुभवला IPL फायनलचा थरार, फोटो पाहिले का?
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा सोमवारी (दि. 29 मे) संपुष्टात आला. 2021नंतर पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. गुजरात टायटन्स....
सिराजच्या नवीन घरी आख्ख्या आरसीबी टीमने लावली हजेरी, ‘हैदराबादी बिर्याणी’चाही लुटला आनंद; पाहा फोटो
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यावर मोहम्मद सिराज याचा किती जीव आहे, हे सर्वश्रुत आहे. विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्यातील जबरदस्त बाँड क्रिकेटच्या....
‘गोलंदाजाला कुणी बोललं तर राग…’, फिल सॉल्टशी झालेल्या बाचाबाचीवर सिराजचा मोठा खुलासा
आयपीएल 2023च्या 50व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. या सामन्यात दिल्लीने 16.4 षटकात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. सामना....
आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये चमकला वेगवान गोलंदाज, टॉप 5 खेळाडूंच्या यादीत ‘तो’ एकटाच भारतीय
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रमवारी जाहीर केली. आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुसऱ्या स्थानी आहे. सिराज अव्वल 10 खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय गोलंदाज....
नाद करायचा नाय! सिराजच्या वेगापुढे रसेलने टेकले गुडघे, यॉर्कर चेंडू टाकत उडवल्या दांड्या, Video
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 36व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपुढे 201 धावांचे आव्हान ठेवले होते. कोलकाताने एवढ्या धावा केल्या असल्या, तरीही....
लॉकडाऊनने कसं फळफळलं सिराजचं नशीब? पठ्ठ्याने स्वत:च केला रहस्याचा उलगडा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल 2023 स्पर्धेतील 27वा सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळला. या सामन्यात बेंगलोरने 24 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार मोहम्मद सिराज....
‘माझ्यासोबत बसणार का?’, केएल राहुलची सिराजला मोठी ऑफर, डिलीट व्हायच्या आधी पाहून घ्या व्हिडिओ
भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू केएल राहुल आणि मोहम्मद सिराज नुकतेच मुंबई विमानतळाच्या पार्किंगमध्ये आमने-सामने आले. यादरम्यानचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये....
‘तुझा स्टँडर्ड आभाळाएवढा…’, सिराजने कॅच सोडताच संतापला जडेजा, पण गावसकरांच्या प्रतिक्रियेने जिंकले मन
जगातील दिग्गज क्षेत्ररक्षकांमध्ये भारतीय संघातील काही खेळाडूंचा समावेश होतो. त्यात रवींद्र जडेजा याचे नावही येते. जडेजा फलंदाजी, गोलंदाजीसोबतच त्याच्या अस्सल क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जातो. त्यामुळेच जेव्हाही....
Test Rankings: कसोटीतील जगज्जेता बनण्याच्या दिशेने विलियम्सनची वाटचाल, द्विशतकामुळे टॉप-5मध्ये सामील
बुधवारी (दि. 22 मार्च) आयसीसीची क्रमवारी जाहीर झाली. आयसीसी कसोटी क्रमवारी यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन याची चांदी झाली. विलियम्सन फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या....
चौथ्या कसोटीतून सिराजचा पत्ता का झाला कट? कॅप्टन रोहितने सांगितले कारण
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात क्रिकेटचे हे 75वे वर्ष आहे. उभय संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा निर्णयाक सामना अहमदाबाद येथे गुरुवारपासून (दि. 9 मार्च) खेळला....
भारताच्या सध्याच्या प्लेइंग इलेव्हमधील ‘या’ पठ्ठ्याला सोडून लायनने सर्वांची केलीय शिकार, यादी पाहाच
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकणारा भारतीय संघ तिसऱ्या कसोटीत संघर्ष करताना दिसला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारपासून (दि. 1 मार्च) इंदोर येथे खेळला जात आहे.....
‘तो बाहेर होणार होता, पण विराटने त्याला पाठिंबा दिला’, दिनेश कार्तिकने कुणाबद्दल केला मोठा खुलासा?
भारतीय संघाला लाभलेल्या यशस्वी कर्णधारांमध्ये विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. विराटने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. विशेष म्हणजे, तो कर्णधार असताना....
टेन्शन वाढलं! दिल्ली कसोटीत बलाढ्य संघाला झटका; चालू सामन्यातून दमदार खेळाडू होणार बाहेर? कारणही गंभीर
चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर रंगला आहे. शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) सुरू झालेल्या या सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात....
ख्वाजाची विकेट घेण्याचा आनंद सिराजपेक्षा रोहित-राहुलला, रिऍक्शन जिंकेल तुमचेही मन; पाहा व्हिडिओ
गुरुवारपासून (दि. 09 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. नागपूर येथे पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांचा....




















