Mohammed Siraj
मोहम्मद सिराजच्या खांद्यावर नवी जबाबदारी, पहिल्या 2 सामन्यांत सांभाळणार कर्णधारपद!
येत्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने प्रमुख खेळाडूंच्या कामाचा ताण सांभाळणे आवश्यक झाले आहे. ज्या खेळाडूंच्या कामाच्या ताणाचे नियोजन केले जात....
अफगाणिस्तान मालिकेआधी मोठा निर्णय! मोहम्मद सिराजच्या हाती संघाचे कर्णधारपद
दुलीप ट्राॅफी 2026 ची सांगता झाल्यानंतर, देशांतर्गत क्रिकेटपटूंचे लक्ष आता आगामी रणजी हंगामाकडे लागले आहे. विविध राज्यांच्या संघांनी या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.....
शमीचा पुन्हा पत्ता कट? न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयची 5 वेगवान गोलंदाजांची खास यादी
भारताचा न्यूझीलंड दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, यात भारतीय संघ पाच टी-20 सामने, पाच एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. हा दौरा....
मोठी बातमी! मोहम्मद सिराज आयर्लंड-इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकांमधून बाहेर, त्याच्या जागी ‘या’ खेळाडूची निवड
भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ अफगाणिस्तान विरुद्धची वनडे मालिकेनंतर युरोप दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या या आगामी टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात....
RR vs GT: वैभव सूर्यवंशीला बाद करण्यासाठी 207 सामन्यांच्या अनुभवाचा वापर! व्हिडिओ पाहाच
आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज विरोधी संघांना हैरान करत आहे. त्याने अनेक नवख्या आणि अनुभवी गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले....
मोहम्मद सिराजने इतिहास घडवला; अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
आयपीएल 2026 मध्ये पुन्हा एकदा “मियां मॅजिक” पाहायला मिळाले. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पंजाब किंग्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इतिहास रचला. कर्णधार....
टी20 वर्ल्डकप जिंकूनही टीम इंडियात मोठे बदल? ‘या’ खेळाडूंवर टांगती तलवार
भारताने २०२६ चा टी-२० विश्वचषक दमदार कामगिरीने जिंकला आणि पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपली ताकद सिद्ध केली. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवले. सुपर-८ फेरीत....
VIDEO: टी20 चॅम्पियन बनल्यावर मोहम्मद सिराजचे मन जिंकणारे वक्तव्य; म्हणाला, “नेटमध्ये बॉलिंग आणि खेळाडूंना पाणी देणे…”
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ भारतासाठी खास ठरले आहे. या स्पर्धेत भारताच्या प्रत्येक सामन्यात प्रत्येकी वेळी एक नवा मॅचविनर दिसला. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी....
हार्दिकच्या शॉटने भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त, सुपर-8च्या आधी सरावादरम्यान मोठी घटना
आजपासून (२१ फेब्रुवारी) आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ सुपर-८चे सामने सुरू होणार आहेत. यामध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असल्याने गतविजेत्याने तयारीला सुरूवात केली आहे.....
T20 WC26: कॅप्टन सूर्याचा कॉल आला, नाहीतर सिराज जाणार होता दुसऱ्या देशात! म्हणाला, “सामन्याच्या दोन दिवसा..”
भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात विजयाने केली आहे. शनिवारी (७ फेब्रुवारी) भारताने यूएसएला २९ धावांनी पराभूत केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....
T20 WC26: युएसए विरुद्धच्या सामन्यातून बुमराह बाहेर जाण्याची शक्यता, नेमके झाले काय?
भारतीय संघ त्यांच्या आगामी टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात आजपासून (७ फेब्रुवारी) करणार आहे. युएसएविरुद्धचा हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जाणार असून सामना संध्याकाळी ७....
नशीब असावं तर असं! हर्षित राणाच्या दुखापतीनंतर या अनुभवी गोलंदाजाचं पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅक
टी-20 वर्ल्डकपच्या उंबरठ्यावर टीम इंडियाच्या तंबूत चिंता वाढताना दिसत आहेत. स्पर्धेपूर्वी तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून सावरत संघात परतले असताना, हर्षित राणाच्या दुखापतीने मात्र....
कॅप्टन सिराज ऑन फायर! राहुलचीही स्पेशल खेळी, दिल्लीविरुद्ध मुंबई मजबूत स्थितीत
भारताचे अनेक खेळाडू जे राष्ट्रीय संघाच्या टी२०चे भाग नाहीत ते स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत आहेत. त्यामध्ये भारताचा कसोटी-वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल, मोहम्मद सिराज, केएल राहुल,....
IND vs SA: सिराजचा इशारा! “ही मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची”, कोलकाता कसोटीपूर्वी दिलं मोठं वक्तव्य
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही टीमचे संघ कसोटी सामन्यासाठी....
IND vs WI कसोटी मालिकेत इम्पॅक्ट प्लेयरचा मेडल कोणाला मिळाला? ड्रेसिंग रूममध्ये घुमला फक्त एकच नाव!
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका भारताच्या 2-0 अशा विजयाने संपली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने एक डाव आणि 140 धावांच्या मोठ्या....




















