Mohit Jangra

एकवेळ मुंबईत विकत होता पाणीपुरी तो द्विशतकवीर, सचिनने दिली होती आपली बॅट

भारतात सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने झारखंडविरुद्ध खेळताना आज(16 ऑक्टोबर) द्विशतक झळकावले आहे. त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या ...

युवा टीम इंडियाने सहाव्यांदा जिंकले एशिया कपचे विजेतेपद

ढाका। १९ वर्षांखालील भारतीय संघाने आज (७ आॅक्टोबर) १९ वर्षांखालील एशिया कप स्पर्धेचे सहाव्यांदा विजेतेपद जिंकले आहे. हे विजेतेपद त्यांनी अंतिम सामन्यात १९ वर्षांखालील श्रीलंका संघाचा ...

सिनियर पाठोपाठ ज्यूनियर टीम इंडियाचा एशिया कपमध्ये धडाका सुरु

ढाका। 19 वर्षांखालील एशिया कप 2018 स्पर्धेत भारतीय संघाने आज (4 आॅक्टोबर) बांगलादेशचा उपांत्य सामन्यात 2 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. ...

श्रीलंकन युवा संघ पुन्हा एकदा पडला टीम इंडियाला भारी

कोलंबो | १९ वर्षाखालील श्रीलंका संघाने सिंहली स्पोर्ट्स क्लबवर रविवारी (५ ऑगस्ट) झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर निसटता विजय  मिळवला. श्रीलंकेने भारतावर या चुरशीच्या ...

१९ वर्षाखालील टीम इंडियाने उडवला श्रीलंकेचा धुव्वा

19 वर्षाखालील भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात सोमवारपासून (30 जुलै) पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला. कोलंबो येथील पी सीरा ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या ...

भारताने दणदणीत विजय मिळवत दिला श्रीलंकेला व्हाइटवॉश

शुक्रवारी (27 जुलै) 19 वर्षांखालील भारतीय संघाने 19 वर्षांखालील श्रीलंका संघाचा एक डाव आणि 147 धावांनी पराभव करत दोन चारदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने ...

श्रीलंकेचा धुव्वा उडवत 19 वर्षाखालील भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत विजय

19 वर्षाखालील भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 244 धावा ...