mohit sharma remove cap for dhoni
“धोनीला पाहताच मोहित शर्मानं…”, मैदानावरील व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही एकदा पाहाच
क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा अनेक घटना घडतात ज्यामुळे चाहत्यांची मनं जिंकली जातात. आयपीएल 2024 च्या 7 व्या सामन्यातही असंच काहीसे घडलं, जेव्हा गुजरात टायटन्सचा सामना....





