Mohmmad Nabi

अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा ‘राशिद राज’! नबीनंतर ‘या’ प्रकारात सांभाळणार नेतृत्वाची ‌जबाबदारी

डिसेंबर 29, 2022

अफगाणिस्तानचा नवा टी20 कर्णधार म्हणून प्रसिद्ध लेगस्पिनर राशिद खानची नियुक्ती करण्यात आली आहे. तो अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीची जागा घेईल. 24 वर्षीय राशिद खान यापूर्वीही....

“सनरायझर्स हैदराबाद खेळाडूंना योग्य वागणूक देत नाही”, माजी खेळाडूचा सनसनाटी आरोप

डिसेंबर 27, 2022

आयपीएल (IPL) 2023चा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचि येथे पार पडला. हा लिलाव सुरू होण्याआधी सनरायझर्स हैद्राबादकडे सर्वाधिक रक्कम होती. तसेच त्यांच्या सर्वाधिक जागाही रिकाम्या....

आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा; दोन वर्षांनंतर ‘या’ दिग्गजाचे पुनरागमन

ऑगस्ट 16, 2022

आशिया खंडातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेला २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) सुरुवात होत आहे. भारतीय संघ या स्पर्धेत गतविजेता....

Video: हे चित्र आशादायी! देशाबाहेरील छावणीत अफगान मुले लुटतायेत क्रिकेटचा आनंद

डिसेंबर 1, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटलावर सर्वात वेगाने प्रगती करणारा संघ म्हणून अफगाणिस्तानकडे पाहिले जाते. अवघ्या १२ वर्षाच्या कालावधीत या संघाने संघ तयार करण्यापासून प्रस्थापित विरोधी संघांना धक्का देण्यापर्यंत....

चार षटके दोन धावा तीन बळी; नबीने टाकला थक्क करणारा स्पेल

ऑक्टोबर 21, 2021

टी२० क्रिकेट म्हणजे चौकार षटकारांची आतषबाजी असे म्हटले जाते. फलंदाज गोलंदाजांवर या प्रकारात अक्षरशः तुटून पडतात. अगदीच एखाद्या दिवशी या प्रकारात गोलंदाजांचे वर्चस्व असते. अशीच....

आयपीएलमध्ये १४ वर्षात कोणाला न जमलेली कामगिरी मोहम्मद नबीच्या नावावर

ऑक्टोबर 9, 2021

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) अखेरचा साखळी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान खेळला गेला. अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या....

अफगाणिस्तान क्रिकेटसाठी खुशखबर; ‘या’ ठिकाणी बनणार नवे स्टेडियम

डिसेंबर 21, 2020

अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले स्वतःचे स्थान निर्माण करणार्‍या अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आता आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने, अफगाणिस्तान....

राशिदचा १९ वर्षीय सहकारी अडकला विवाहबंधनात; संघ सहकाऱ्यांचा डान्स करतानाचा Video जोरदार व्हायरल

नोव्हेंबर 15, 2020

दोन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाण याने दुसऱ्यांदा आपला साखरपुडा उरकल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटपटू मुजीब उर रहमान हा देखील विवाहबंधनात....