Most 100+ opening partnerships in ODIs:

तेंडुलकर-सेहवाग जोडीपेक्षा रोहित-शिखरची जोडी ठरली बेस्ट

सप्टेंबर 24, 2018

दुबई। 23 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघात एशिया कप 2018च्या सुपर फोरचा सामना पार पडला. हा सामना भारताने 9 विकेट्स जिंकला आहे. या सामन्यात भारताचे....