most 50+ scores) in T20Is
‘हिटमॅन’चं विश्वविक्रमी अर्धशतक! विराटला मागे टाकत ‘या’ यादीत रोहित पहिल्या क्रमांकावर विराजमान
कोलकाता। रविवारी (२१ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात....






