Most dismissed batsman in IPL at 49 runs

Rohit-Sharma

आयपीएलमध्ये 49 धावांवर सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे नकोसा रेकॉर्ड

—
एप्रिल 7, 2024

रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये शानदार फलंदाजी करत आहे. त्यानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर 27 चेंडूत 49 धावा ठोकल्या. दिल्लीविरुद्ध ‘हिटमॅन’ त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 43....