most man of the match in a single calendar year
वनडेत एकाच वर्षात त्या खेळाडूने जिंकले होते तब्बल १२ मॅन ऑफ द मॅच
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम आहेत. त्यातील एक म्हणजे एका वर्षात वनडेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा. सचिनने वनडे....





