Most odi as Wicket Keeper

MS-Dhoni

वाढदिवस विशेष: ‘असा’ पराक्रम करणारा एमएस धोनी आहे केवळ दुसराच यष्टीरक्षक

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) याचा आज(7 जुलै) 42वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...