Most ODI Century in SENA by Asian Player

SENA देशांमध्ये हिटमॅनचा जलवा! शतकांच्या बाबतीत रोहितसमोर विराट-सचिनही फिके?

जुलै 20, 2026

रोहित शर्माने रविवारी (19 जुलै) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी करत अनेक विक्रम रचले आहेत. लॉर्ड्सवर खेळला गेलेला हा सामना भारताने गमावला असला तरी....