Most runs for first 3 T20I innings

Suryakumar-Yadav

श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक करताच सूर्यकुमार यादवच्या नावावर झाला ‘मोठा’ विक्रम; गंभीर, रैनाही पडले मागे

जुलै 26, 2021

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) पहिला टी२० सामना पार पडला. या सामन्यात भारताने ३८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली....