most sixes in wtc

बेन स्टोक्सची बादशाहत संपली! रिषभ पंत बनला WTC मधील नवा सिक्सर किंग

—
नोव्हेंबर 28, 2026

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) इतिहासात एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी,....