Most Successful T20I Captain

मॉर्गनचा विश्वविक्रम! ‘कॅप्टनकूल’ धोनीला मागे टाकत ठरला आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात यशस्वी कर्णधार

—
नोव्हेंबर 2, 2021

शारजाह। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (१ नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात सामना झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने २६ धावांनी विजय....