Most T20I Matches vs Bangladesh
रोहित बांगलादेश विरुद्ध फेल तर झाला पण या यादीत मिळवले अव्वल स्थान
दिल्ली। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी (3 नोव्हेंबर) पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 7 विकेट्सने विजय मिळवला.....





